वाय. बी. पाटील पॉलीटेक्निक
आकुर्डी, पुणे.
 
 
*परीक्षा संदर्भात माहिती*
 
 
(संदर्भ ना .उदय सामंत यांचे परिक्षा बाबत धोरणात्मक मार्गदर्शन दि
दि. 8 मे )
 
➡ डिप्लोमा इंजिनिरीगच्या फक्त अंतिम वर्षातील  अंतिम सत्राची  परीक्षा होणार 
➡बाकी वर्षाचे विद्यार्थी हे ग्रेडिंग होऊन पुढे जाणार .
➡ग्रेडिंग करताना मागील वर्षाचे मार्कला  50 % तर यावर्षीच्या परफॉर्मन्सचे 50 % मार्क अशी विभागणी होणार 
➡  बाकी वर्षाचे ग्रेडिंग होताना नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवणार पण नंतर त्यांनी त्या पेपरची परीक्षा द्यावी 
➡ATKT झालेल्या विद्यार्थ्यांना  परीक्षा पुढील वर्षी  पहिल्या 4 महिन्यात होणार 
➡ अंतिम वर्ष परीक्षा 1 जुलै ते 30 जुलै परीक्षा घेणार , जर काही अडचण  आली तर त्या त्या वेळी निर्णय 
➡सोशल डिस्टन्स ठेऊन परीक्षा
➡प्रॅक्टिकल परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाइन घ्याव्यात याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा