1. पोलिसांना सहकार्य करा, एकच विनंती घरा बाहेर पडू नका.
2. हा लॉक डाउन मानव जातीच्या हिताचा आहे, सहकार्य करा घरी रहा.
3. मास्कचा वापर करा, त्याने आपलेच नाही आपल्या कुटुंबाचे रक्षण होईल.
4. कमीत कमी २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा..!
5. सुरक्षित अंतर ठेवा, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी.
6. डोळे, नाक, तोंड कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा.
7. कोरोनाची लक्षणे – ताप, सर्दी, घसा दुखत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेच वरील कोणत्याही लक्षणांसाठी आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्या.